Ferfar #2616 · आनकवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- सिध्दार्थ सुधीर मोहिते
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026लिहुन देणार:- 1.बापु शामराव अहिरे ,2.राजुबाई संजय जगताप ,3.वंदनाबाई अभिमन बागुल ,4.मिराबाई शामराव अहिरे (खाता क्रमांक :- 137) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 122 चे क्षेत्र 2 हे 27 आर पो ख 0.20 आर आकार रु 3.19 पैसे सदर मिळकतीत शंकर दगा अहिरे व नाना शामराव अहिरे यांचा हिस्सा अबाधित ठेऊन उर्वरीत अविभक्त हिस्सा हा हक्कसोड लिहुन घेणार:- हिंम्मत भिवसन लोखंडे यांचे लाभात दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 5012-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)