सातबारा Watch

← आनकवाडी

Ferfar #2629 · आनकवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
111/2/अ/1, 111/2/अ/2
Talathi
सिध्दार्थ सुधीर मोहिते
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : गावठाण/कावि/496/2025 आदेश दिनांक : 03/07/2025 मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/गावठाण/कावी/496/2025 दि. 03/07/2025 नुसार अरुणा निवृत्‍ती शिंदे यांचे नावावरील बाजूस दाखल गट नंबर 111/2/अ/1 चे क्षेत्र 0 हे 82 आर पैकी क्षेत्र 0.40 आर (4000चौ मी)व गट नं 111/2/अ/2 चे क्षेत्र 0.40 आर हे रहिवास प्रयोजनासाठी अकृषिक वापर करणेस व बांधकाम करणेस मंजूर नकाशाप्रमाणे अर्जदार यांनी बिनशेती सारा रुपांतरीत कर दिनांक 01/07/2025 रोजी रक्कम रुपये 11200 /- भरणा केला आहे तसेच आदेशातील अटी व शर्ती 1 ते 9 यास अधिन राहून परवानगी देणेत आली आहे. आदेशाप्रमाणे गा.न. नं. २ ला नोंद घेतली असे. (मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/गावठाण/कावी/496/2025 दि. 03/07/2025 वरोन)