सातबारा Watch

← आर्वी

Ferfar #11812 · आर्वी

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
186
Talathi
राकेश चिंतामण भोई
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 श्री.दिपक केशव वाणी(मालपुरे)यांनी अर्ज दिल्या प्रमाणे जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 186 चे सातबारा वरील यापूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 10221 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार कै.शकुंतला केशव वाणी(मालपुरे) रा.आर्वी यांचा दिनांक 07/10/2025 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव अर्ज, मृत्युनोंद दाखला, वारस नोंद पाहून मयताचे नाव कमी केले असे. ( अर्ज ,वर्दी ,मयत दाखला , प्रतिज्ञापत्र , फेरफार नोंद 10221)