Ferfar #5300 · धाडरे
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/3
- Talathi
- महेश भागीनाथ केदार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
भगवान रामदास मोरे यांचा दि 27/10/2026 अर्ज व पंचायत समिती धुळे तांत्रीक सहाय्यक यांचे कडील पत्र क्र जा.क्र.पंससा/मग्रारोहयो/सि.वि./का.आ./108/2024 मौजे धाडरे ता धुळे जि धुळे गट न 187/3 या शेतजमिनवरती :म.ग्रा.रो हमि योजना अंतर्गत विहीर मंजुर झाली असुन इतर हक्कात पक्की विहीर नोंद केली असे.
अर्ज,पंचायत समिती धुळे तांत्रीक सहाय्यक पत्र क्र जा.क्र.पंससा/मग्रारोहयो/सि.वि./का.आ./108/2024 यांच्याकडील पत्रावरून