Ferfar #5302 · धाडरे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , धुळे 2
लिहून देणार : सुकदेव गोरख पवार व चंद्रकांत गोरख पवार रा. धाडरे यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 833 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320/1/क, 320/1/ई वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 270000/- चे पीक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज, वर्दी, यूनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडील पत्रावरून)