सातबारा Watch

← धाडरे

Ferfar #5306 · धाडरे

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
189/1
Talathi
महेश भागीनाथ केदार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/अपील/49/2026 आदेश दिनांक : 31/08/2026 मा.उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील आरटीएस/अपील/49/2026 दिनांक 31/08/2026 अन्‍वये मौजे धाडरे येथील गट नं 189/1 क्षेत्र 1 हे 10 आर पो ख 0.01 आर सदर 7/12 फेरफार क्रं 5112 नुसार प्रकाश मोतीराम पाटील यांचे वारस नोंद दाखल झाली असुन सदर वारस नोंदीबाबत योगिता सुनिल देवरे यांनी मा.उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडेस आरटीएस अपील दाखल केले असता सदर अपीला बाबत दिनांक 31/08/2026 रोजीचा आदेश प्राप्‍त झाल्‍याने आदेशानुसार वारस फेरफार नोंद क्र 5112 ही रद्द झाल्‍याने बाजुस दाखल गट नं च्‍या कब्‍जेदार सदरी प्रकाश मोतीराम पाटील यांचे नाव पुर्ववत दाखल केले असे. (मा.उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील आरटीएस/अपील/49/2026 दिनांक 31/08/2026 वरोन)