सातबारा Watch

← जुनवणे

Ferfar #4417 · जुनवणे

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
23/1
Talathi
ऋुतुजा तुळशीराम जाधव
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 मौजे जुनवणे येथील विक्रांत पृथ्वीराज पाटील यांचा गट नं. 23/1 चे क्षेत्र 0.20 हे आर, आकार 0.30 रु.सदर शेतजमीनी मध्ये् शितल योगेश पाटील वगैरे यांनी त्यांच्या स्व:मालकीची एक विहीर खोदली असून सदर विहीरीचे काम पुर्ण झाले असुन त्यांनी सदर गटाच्या इतर हक्की विहीरीची नोद हाणेकामी 100 रु स्टॅप क्रमांक 414053 व अर्ज करुन दिले वरुन गट नं. 23/1 च्यां इतर हक्की विहीर एक अशी नोंद केली असे. (अर्ज, वर्दी, प्रतिज्ञापत्रावरुन )