Ferfar #11590 · शिरुड
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 802
- Talathi
- गणेश अमृत चौधरी
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कमांक.जमिन-2/कावि-953/2023
आदेश दिनांक : 25/05/2023
शासन निर्णयान्वये धुळे जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेच्या (भुविकास बँक) कर्ज घेतलेल्या कर्ज घेतलेल्या शेतक-याना संपुर्ण कर्ज माफी करण्यात आल्यामुळे शेतक-यांच्या ७/१२ उता-यावरील कर्जाच्या बोजाची नोंद कमी करण्याबाबत मा.तहसिलदार सो.धुळे ग्रामीण यांच्या कडील आदेश कमांक.जमिन-2/कावि-953/2023 दि.25/05/2023 अन्वये बाजुस दाखल असलेल्या गट नं वरील ७/१२ कब्जेदार सदरी (भुविकास बँक)बोजा नोंद कमी करुन इतर अधिकारातील नावे कब्जेदार सदरी घेतली असे.
(मा.तहसिलदार सो.धुळे ग्रामीण यांच्या कडील आदेश कमांक.जमिन-2/कावि-953/2023 दि.25/05/2023)