सातबारा Watch

← शिरुड

Ferfar #11591 · शिरुड

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
721
Talathi
गणेश अमृत चौधरी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : परीपत्रक क्र/एस- 14/2161816/पु.क्र.458/ल-6 आदेश दिनांक : 15/09/1992 खातेदार श्री राजेंद्र सुकलाल मराठे रा. शिरुड.जि धुळे यांनी लक्ष्मी मुक्ती मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा बाबत महाराष्ट्र शासन परीपत्रक दिनांक 15/09/1992 प्रमाणे त्यांच्या मालकीचे मौजे शिरुड ता.जि धुळे शिवारातील शेतजमीन गट नं 721 क्षेत्र 8.00 हे आर + पो.ख 0.05 हे आर 27.58पै वर त्यांच्या नावा सोबत सहखातेदार म्हणुन त्यांची कायदेशीर पत्नी श्रीमती रत्नाबाई राजु अंधारे यांचे नाव दाखल करण्या कामी अर्ज,प्रतिज्ञालेख व शासन परीपत्रकाची प्रत जोडुन अर्ज सादर केल्या वरुन सहखातेदार म्हणुन त्यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल करुन खाते केले असे.