Ferfar #5554 · बाबरे
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/1
- Talathi
- अतुल दगू टर्ले
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
मौजे बाबरे येथील जिजाबाई संजय राजपुत यांचा गट नं. 187/1 चे क्षेत्र 0.67 हे आर, आकार 4.05 रु.सदर शेतजमीनी मध्ये् जिजाबाई संजय राजपुत यांनी त्यांच्या स्व:मालकीची एक विहीर खोदली असून सदर विहीरीचे काम पुर्ण झाले असुन त्यांनी सदर गटाच्या इतर हक्की विहीरीची नोद हाणेकामी 100 रु स्टॅप क्रमांक 373786 व अर्ज करुन दिले वरुन गट नं. 187/1 च्यां इतर हक्की विहीर एक अशी नोंद केली असे.
(अर्ज, वर्दी, प्रतिज्ञापत्रावरुन )