Ferfar #5555 · बाबरे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरूड, ता. जि. धुळे
गहाणखत लिहुन देणार : संतोष अंबरसिंग राजपुत रा. बाबरे यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7011-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700120.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/1/ब, 24/1, 24/2 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष अंबरसिंग राजपुत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700120.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.