Ferfar #5561 · बाबरे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
मौजे बाबरे येथिल गट नं 187/1 क्षेत्र 0 हे 67 आर आकार 4.05पै जिजाबाई संजय राजपुत यांच्या मालकीचा आहे सदर गटामध्ये एक विहिर असुन त्या विहीरीवरुन गट नं 187/2 क्षेत्र 0 हे 67 आर आकार 4.02पै मिनाबाई गोकुळ राजपुत यांना समान पाणी घेण्याचा हक्क दिला असल्याने बाजुद दाखल 7/12 इतर हक्की पाणी घेण्याचा नोंद केली असे.(अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,छायांकित प्रत वरुन )