Ferfar #9521 · निमगुळ
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 298/2/अ/1
- Talathi
- जयश्री अमृतसिंग राजपूत
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
मौजे निमगुळ येथिल उत्तम पुंडलीक पाटील सोनवणे यांचा गट नं. 298/2/अ/1 चे क्षेत्र 1.20 हे आर, आकार 2.55 रु.सदर शेतजमीनी मध्ये् श्री उत्तम पुंडलीक पाटील सोनवणे यांनी त्यांच्या स्व:मालकीची एक विहीर खोदली असून सदर विहीरीचे काम पुर्ण झाले असुन त्यांनी सदर गटाच्या इतर हक्की विहीरीची नोद हाणेकामी 100 रु स्टॅप क्रमांक 193883 व अर्ज करुन दिले वरुन गट नं. 298/2/अ/1 च्यां इतर हक्की विहीर एक अशी नोंद केली असे.
(अर्ज, वर्दी, प्रतिज्ञापत्र,छायांकित प्रत )