Ferfar #6757 · विंचुर
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- बाळु रामा कुटे
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
भाऊसाहेब राघो बोरसे व दिनकर राघो बोरसे यांच्या उताऱ्यावरील इतर हक्कात असलेली विहिरीची 2161 फेरफार नोंद रद्द करणे बाबत केलेल्या अर्ज व प्रतिज्ञापत्रावरून सदर नोंद कमी केली असे .(आर्ज , प्रतिज्ञापत्र व विहीर संपादन केलेल्या पत्रावरून सदर नोंद कमी केली असे )