Ferfar #6765 · विंचुर
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/1
- Talathi
- बाळु रामा कुटे
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
श्री. यांनी अर्ज दिला कीप्रशांत नागो कापडणे जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 93/1 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 5582 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार शोभा नागो कापडणे यांचा दिनांक 20/05/2025 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे.