Ferfar #6767 · विंचुर
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 243/4/अ/1/अ
- Talathi
- बाळु रामा कुटे
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
चित्राबाई प्रकाश खैरनार यांचे गट/सर्व्हे क्रमांक243/4/अ/1/अ या सामाईक खात्यातील क्षेत्र 0.67 हे आर यापैकी 0.47 हे आर अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
भाग्यश्री योगेश खैरनार , (खाता क्रमांक :-1922) यांना क्षेत्र 0.47 हे आर पुर्वेकडील मध्य भाग जिरायत सदर गटातील विहिरीवर व विहिरीतील पाणी घेण्याचा व भरण्याचा (लिहुन घेणार )तुम्हाला हक्क व अधिकार मुळीच नाही तुम्हा जिरायत शेतजमीन विक्री केलीली आहे सदर शेतात वापरण्यासाठी वहीवाटी प्रमाणे रस्ता आहे व राहील दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4786 दिनांक 18/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 420000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )