Ferfar #7740 · बोरकुंड
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 488/1
- Talathi
- साधना रोमण गढरी
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
मिनाबाई अशोक माळी ,योगेश अशोक माळी ,संदीप अशोक माळी - - -रा. बोरकुंड(खाता क्रमांक4365) यांचे गट/सर्व्हे क्रमांक488/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.08 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनंदाबाई उत्तम माळी , (खाता क्रमांक :-4589)गट/सर्व्हे क्रमांक 488/1 हंगामी बागायत शेत जमीनीचे क्षेत्र ला.ला.0 हे.50 आर पो.ख.0 हे.08 आर एकुण क्षेत्र 0 हे.58 आर आकार 0 रु.75 पै. सदर गटात विहीर असुन त्याविहीरीवर व त्यातील पाण्यावर सामाईक मालकी हक्क शेतात येण्याजाण्यास वहिवाटीप्रमाणे वापर रस्त्यासह. यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6604 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 440000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)