सातबारा Watch

← चौगांव

Ferfar #6326 · चौगांव

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
205/1
Talathi
अश्विनी अनंत बेंद्रे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा लासुर, ता. चोपडा जि. जहगंव लिहून देणार : हिरालाल पंडीत धनगर यांनी रक्कम रुपये 360000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205/1 याचे क्षेत्र 1 हे.12 आर + पो.ख.क्षेत्र 0 हे.15 आर एकुण क्षेत्र 1 हे.27 आर यास आकार 5 रु.70 पैसे वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बॅक शाखा लासुर यांचेकडील SBI LASUR/2026-27/47 दि. 12/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 360000/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.