सातबारा Watch

← चौगांव

Ferfar #6327 · चौगांव

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
194/2/अ/2
Talathi
अश्विनी अनंत बेंद्रे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा लासुर, ता. चोपडा, जि. जळगांव लिहून घेणार : देविदास सारंगधर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 194/2/अ/2 तपशिल : दिनांक 14/09/2022 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा लासूर चा देविदास सारंगधर पाटील यांच्या नावे र.रु.90000/- कर्ज. - 5563 दिनांक 20/11/2020 रोजीचा स्टेट बॅंक ऑफ़ इंडिया शाखा लासुर यांचा देविदास सारंगधर पाटील यांचे नावे र रु 252600/- कर्ज - 5204 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी करणेबाबत भारतीय स्टेट बॅक शाखा लासुर यांचेकडील SBI LASUR/2026-27/ दि. 16/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी केले असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.