Ferfar #3289 · चुंचाळे
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149/2
- Talathi
- अश्विनी अनंत बेंद्रे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-शैलेंद्र महारु चव्हाण रा. चौगांव(खाता क्रमांक911272) गट/सर्व्हे क्रमांक 149/2 याचे क्षेत्र 1 हे.0800 आर आणि पोटखराब क्षेत्र 0 हे.0500 आर एकुण क्षेत्र 1 हे.13 आर यास आकार 3 रु.55 पैसे यातील विंधनविहीर आहे त्यासह अशी हंगामी बागायत शेतजमिन तुम्हांस बक्षीसपत्राने दिली असे. हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अर्चना शैलेंद्र चव्हाण (खाता क्रमांक :-911441) यांना दुय्यम निंबधक चोपडा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4989 दिनांक 21/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.