Ferfar #3293 · चुंचाळे
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149/2
- Talathi
- अश्विनी अनंत बेंद्रे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चहार्डी, ता. चोपडा जि. जळगांव
लिहून घेणार : शैलेंद्र महारु चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 149/2 तपशिल : दिनांक 21/02/2024 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया चा शैलेंद्र महारु चव्हाण यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 3057 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चहार्डी ता. चोपडा जि. जळगांव यांचेकडील दि. 21/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.