सातबारा Watch

← मजरे हिंगोणे

Ferfar #2844 · मजरे हिंगोणे

चोपडा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
407/2
Talathi
कृष्णकुमार रामनारायण ठाकुर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अधिकारी : म.तहसीलदार सो आदेश क्रमांक : RTS-64/जमीन-3/म.प्र.क्र.-71/2026 तहसिल कार्यालय चोपडा. आदेश दिनांक : 21/10/2026 मौजे मजरे हिंगोणे येथील गट नं 407/2 या मधील खातेदार वंदनाबाई सतीष सूर्यवंशी यांचे लागवडी योग्य क्षेत्र 1.1495 हे.आर पो.ख 0.02 हे,आर आकार 6.46 रु पै या बाबत नावात बदल करणे करिता,राजपत्र ,आधारकार्ड 7/12 उतारा इत्यादी व राजपत्रित नोंदणी क्र M 25407638 दि 15/01/2026 नुसार नावात बदल वंदनाबाई सतीष सूर्यवंशी ऐवजी वंदना सतीष पाटील अशी दुरुस्ती करावी असा म.तहसिलदार सो यांचेकडील RTS-64/जमीन-3/म.प्र.क्र.-71/2026 दि.21/10/2026 आदेश प्राप्त झालेने 7/12 उताऱ्यावरील वरील खातेदार यांचे महाराष्ट्र शासन राजपत्रा नुसार नावात बदल करणेची नोंद दाखल केली असे.