Ferfar #6204 · घोडगांव
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 580
- Talathi
- संतोष शालीग्राम कोळी
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ दंडिया हातेड शाखा, हातेड, ता. चोपडा
लिहुन देणार : राजेंद्र हरिभाउ सोनार रा. घोडगांव
यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर 580 क्षेत्र 1.0000 हे. आर. यावर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र हरिभाउ सोनार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन पत्र क्रमांक 439 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.