Ferfar #7593 · विरवाडे
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/3
- Talathi
- दिपाली युवराज ईशी
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा चोपडा ता चोपडा जि जळगांव
लिहून घेणार : गोपाळ काशीराम पाटील
यांनी गट क्रमांक 100/3 : तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा चोपडा ता चोपडा जि जळगांव यांचा र.रु.837000/- दि 18/09/2012 रोजी गोपाळ काशीराम पाटील यांनी (4023)या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत बँक ऑफ इंडिया शाखा चोपडा ता चोपडा जि जळगांव यांचेकडील दाखला व सूची क्र.2 दुय्यम निबंधक चोपडा दस्त क्र.4865/2026 दि.15/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अर्ज व सूची क्र.2 नुसार गाव दप्तरी दाखल केले असे.(सदरील मिळकत हि दस्त ऐवजा प्रमाणे वाचण्यात यावी.)