सातबारा Watch

← वर्डी

Ferfar #11086 · वर्डी

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
421/2/1
Talathi
आनंत कबीर माळी
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक , अडावद लिहुन देणार : अक्षय बाळकृष्ण पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 421/2/1 यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 445 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 343000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.03 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय बाळकृष्ण पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 343000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.