सातबारा Watch

← वर्डी

Ferfar #11088 · वर्डी

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
78/1
Talathi
आनंत कबीर माळी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बोजा कमी करणे लिहून देणार 1) दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव लिहून घेणार :- 1) मगन महादू धनगर यांनी गट क्रमांक ;- 78/1 तपशिल 1) दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव र. रु 50000 /-दि 20/05/2024रोजी चे कर्ज वरील घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव यांचेकडील दाखला दिलेवरुन व मा . जिल्हाधिकारीसो जळगाव यांचा आदेश :- परीपत्रक क्र. कुळका/1/ई - टपाल/2019/36/56/1054 दि. 10/12/2019 पाहिले वरुण ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे .वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.