सातबारा Watch

← वराड

Ferfar #3462 · वराड

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
सुनिल भावसिंग बारेला
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहून देणार :चोपडा कसबे विकास सोसायटी चोपडा लिहून घेणार :भगवान श्रीराम महाजन यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर चोपडा कसबे विकास सोसायटी चोपडा यांचेकडून दिनांक 11/08/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 175000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चोपडा कसबे विकास सोसायटी चोपडा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ५२/1 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.