Ferfar #3463 · वराड
चोपडा, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहून देणार : कॅनरा बँक शाखा चोपडा
लिहून घेणार :भगवान श्रीराम महाजन यांनी बाजूस दाखल केलेल्या गट न.88/1,88/2 व 89 जमिनीवर कॅनरा बँक शाखा चोपडा यांचेकडून फेरफार क्रमांक 3242 दिनांक 03/01/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक शाखा चोपडा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ४८६४/NOC/KCC दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.