सातबारा Watch

← नागलवाडी

Ferfar #4985 · नागलवाडी

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
218, 54
Talathi
सुनिल भावसिंग बारेला
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : महाराणा प्रताप नागरी सह.पतसंस्था लि.नागलवाडी ता.चोपडा लिहून घेणार : हिरालाल सिताराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 218 तपशिल : दिनांक 14/02/2017 रोजी चेअरमन, महाराणा प्रताप नागरी सहकारी पतसंस्था मर्या चा हिरालाल सिताराम पाटील यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 3506 सर्व्हे क्रमांक : 54 तपशिल : चेअरमन,महाराणा प्रताप लि.नागलवाडी -र.रू-100000-दि.19-07-2013 हि.पु.बोजा दाखल - 2598 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक CPD- 4628-2026 दिनांक 28/09/2026 व महाराणा प्रताप नागरी सह.पतसंस्था लि.नागलवाडी ता.चोपडा यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.