सातबारा Watch

← आडगांव

Ferfar #5513 · आडगांव

चोपडा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
जगदिश बाळू कापडे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 म.ज.म.अ. १९६६ चे क ३६ व ३६ अ शेरा घेतल्याने मौजे आडगाव येथील अविनाश शिवाजी कोळी यांच्या मालकीच्या बाजूस दाखल गट क्रमांक २२७ चे इतर हक्क सदरी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचे कडील अ.शा.पत्र.क्र.कु.का/३/कावि/५३३/SR/०७/२०१३ दिनांक १९/०८/२०१३ व कु.का./कावि/१/८८/२०१४ दिनांक १४/०८/२०१४ चे आदेशाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६ व ३६ अ अशी नोंद घेतली. गावी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव कडील आदेश क्रमांक क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१६/३६/५६/११२९ दिनांक १८/०५/२०१६ नुसार नोंद घेतली.