सातबारा Watch

← अकुलखेडे

Ferfar #4855 · अकुलखेडे

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
16/प्लॉट/नं/43
Talathi
तिलेश अशोक पवार
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : महावीर नागरी सह्कारी पतपेढ़ी मर्या.लि.चोपडा लिहून घेणार : विशाल विठ्ठल पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 16/प्लॉट/नं/43 तपशिल : दिनांक 17/03/2018 रोजी महावीर नागरी सह्कारी पतपेढ़ी मर्या.लि.चोपडा चा विशाल विठ्ठल पाटील यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 3674 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महावीर नागरी सह्कारी पतपेढ़ी मर्या.लि.चोपडा सोसायटी यांचेकडील दाखला तसेच दुय्यम निबंधक सूची क्रमांक 2 दस्त 4767/2026 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.