सातबारा Watch

← हातेड खुर्द

Ferfar #4951 · हातेड खुर्द

चोपडा, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
शितल रामचंद्र पाटील
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 विशेष वसुली व विकी अधिकारी शरश्चंद्रिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चोपडा यांचेकडून जा.क्र. वसुली/56/2026 दिनांक 8/7/२०२६ रोजी श्री कर्जदार विजय शंकरराव पाटील(बावीस्कर) ता. चोपड़ा जि. जळगाव यांची स्थावर मिळकत जप्ती आदेश महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा कलम १०७(१०) प्रमाणे) प्राप्त झाला आहे तरी सदरील आदेशाप्रमाणे थकीत कर्जदार श्री विजय शंकरराव पाटील(बावीस्कर) ता. चोपडा जि. जळगाव यांची स्थावर मिळकतीवर सोबत आदेशाप्रमाणे रु.1602434/- जप्तीबोजा दाखल केला असे.