सातबारा Watch

← धुपे बु.

Ferfar #1800 · धुपे बु.

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
संदिप पंडित सुर्यवंशी
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 खातेदार:वसंत देवराम पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर चहार्डी वि.का.सह.सोसा.लि.ता.चोपडा जि.जळगाव यांचेकडून दिनांक 22/07/2003 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चहार्डी वि.का.सह.सोसा.लि.ता.चोपडा यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. गावी अर्ज,सेवा सोसा चा दाखला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.