Ferfar #1379 · दोंदवाडे
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/2/अ
- Talathi
- तिलेश अशोक पवार
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
लिहून देणार : आय सी आय सी आय बँक ली शाखा अमळनेर
लिहून घेणार : योगेश विश्वास पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 54/2/अ तपशिल : आय सी आय सी आय बँक ली शाखा अमळनेर बोजा रक्कम रुपये 2700000 रु दिनांक 27/01/2025 नुसार सुनिता योगेश पवार सह खातेदार खिलेश योगेश पवार व योगेश विश्वासराव पवार दस्तएवज करून घेणार यांच्या पुरता दाखल असे - 1340
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला व दुय्यम निबंधक अमळनेर यांचे कडील सूची क्रमांक 5361/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.