सातबारा Watch

← तांदलवाडी

Ferfar #2067 · तांदलवाडी

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
65, 91
Talathi
तिलेश अशोक पवार
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026 लिहून घेणार : विशेष वसूली व विक्री अधिकारी तापी सहाकरी पतपेढी ली चोपडा , लिहून देणार : दौलत खंडेराव कोळी रा. तांदलवाडी यांचे गट क्र 91 व 65 वर विशेष वसूली व विक्री अधिकारी तापी सहाकरी पतपेढी ली चोपडा ,यांचेकडील दस्त क्रमांक 612/2012 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 58073 /- कर्ज घेऊन गट नंबर 91 व 65 वर दौलत खंडेराव कोळी वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसूली व विक्री अधिकारी तापी सहाकरी पतपेढी ली चोपडा यांचेकडील पत्र क्रमांक 612/2012 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 58073 /- व येणे व्याज चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.