सातबारा Watch

← तांदलवाडी

Ferfar #2069 · तांदलवाडी

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
तिलेश अशोक पवार
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : श्री गजानन तांदलवाडी वि.का.स.सो.लि. तांदलवाडी ता.चोपडा लिहून घेणार : देवराम दोधु कंखरे यांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : दि ०५/०९/२०२० चा श्री गजानन तांदलवाडी वि.का.स.सो.लि. तांदलवाडी ता.चोपडा यांचा रक्कम रुपये २०००००/- चा देवराम दोंधू धनगर यांच्या नावे इकरार बोजा दाखल असे. - 1578 श्री. गजानन तांदलवाडी वि का सोसा र रु 10000/- 20.06.81 - 211 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री गजानन तांदलवाडी वि.का.स.सो.लि. तांदलवाडी ता.चोपडा सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.