Ferfar #2193 · निमगव्हाण
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- तिलेश अशोक पवार
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : सेंट्रल बँक आफॅ इंडिया शाखा चाहार्डी
लिहून घेणार : तुषार नवल पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 129 तपशिल : सेंट्रल बँक आफॅ इंडिया शाखा चाहार्डी र रु 342500/- दिनांक 18/7/2012 नवल ही पू - 1184
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक आफॅ इंडिया शाखा चाहार्डी बँक यांचेकडील दाखला व दुय्यम निबंधक सूची क्र 2 दस्त 4693/2026 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.