सातबारा Watch

← कुरवेल

Ferfar #3788 · कुरवेल

चोपडा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
377
Talathi
रविंद्र रामदास लढे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : म.तहसीलदार सो आदेश क्रमांक : RTS-64/जमीन -3 म.प्र.क्र.117/2026 तहसील कार्यालय चोपडा आदेश दिनांक : 01/09/2026 मौजे कुरवेल येथील गट 377 खातेदार बाळकृष्ण शालीकराव पाटील यांचे लागवडी योग्य क्षेत्र 0.65 हे,आर पोट.ख.0.06 हे,आर एकूण क्षेत्र 0.71 हे,आर आकार 4.80 रु पै यावर इतर अधिकारतील वारस लता शालीकराव पाटील व अरुणा शालीकराव पाटील यांचे नावे कमी करणे बाबत वरील आदेश प्राप्त झालेने आदेशात नमूद 1 ते 4 अटी व शर्तीस अधीन राहून इतर अधिकारतील नावे कमी करण्याची नोंद दाखल केली असे. तसेच या शिवाय 7/12 सदरी इतर कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही करिता नोंद दाखल केली असे.