Ferfar #3586 · गोरगावले बु.
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- प्रमोद प्रल्हाद नायदे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा गोरगावले
लिहून देणार : नंदु मधुकर महाजन,सखुबाई मधुकर माहाज रा. गोरगावले बु. यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 425 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.