सातबारा Watch

← सनपुले

Ferfar #3216 · सनपुले

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
239
Talathi
रविंद्र रामदास लढे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 लिहुन घेणार : एच डी फ सी बँक लिमिटेड, मुंबई/पुणे लिहुन देणार : ठगुबाई रामसिंग पाटील, मच्छिंद्र रामसिंग पाटील, सुमनबाई भगवान पाटील रा. सनपुले यांनी दिनांक 11/07/2017 प्रमाणे रक्कम रुपये 620000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239 क्षेत्र 2.16 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत ठगुबाई रामसिंग पाटील, मच्छिंद्र रामसिंग पाटील, सुमनबाई भगवान पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 82693308 दिनांक 11/07/2017 व मा सह दुय्यम निबंधक सो चोपडा यांचेकडील सूची क्र 2 दस्त क्र 2430/2017 दि 12/07/2017 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 620000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सदर नोंद ही ई हक्क प्रणाली द्वारे प्राप्त झाली असे.