Ferfar #1950 · गोरगावले खु.
चोपडा, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नं 57 व 58 च्या जमिनीचे खातेदार धर्मराज झावरू धनगर यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या धर्मराज झावरू धनगर ऐवजी बाळू झावरू बागुले असे करण्याच्या आदेश मा. तहसीलदार चोपडा RTS-64/जमीन -3/म.क्र.प्र.- 124/2026 दि.09/08/2026 कावी वरील आदेश आल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली.