Ferfar #18471 · अडावद
चोपडा, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : मा. अप्पर जिल्हानिरीक्षक भूमीअभिलेख जळगाव
आदेश क्रमांक : क.जा.प. नं 2/1983
मा. अप्पर जिल्हानिरीक्षक भूमीअभिलेख जळगाव यांचेकडील बाजूस दाखविलेल्या गटनंबरातून हातनुर कालवा व चारीसाठी जमीन संपादन केलेने क.जा.प. नं 2/1983 आलेने संबंधित गटांचे क्षेत्र व आकार कमी केलेने नोंद क्र 2200 नुसार इतर अधिकारात संपादन क्षेत्राचे शेरे दाखल होते ते खालील प्रमाणे
1) गट नं 1134/1 - हतनूर प्रकल्प साठी जमीन हे 3.00 आर आकार १९.६७ संपादन - फेरफार क्र 9531
2) गट नं 1134/1 - हतनूर प्रकल्प साठी जमीन हे 3.08 आर आकार १९.६७ संपादन - फेरफार क्र 9531
3) गट नं 1134/2 - हतनूर प्रकल्प साठी जमीन हे 3.08 आर आकार १९.६७ संपादन - फेरफार क्र 9531
4) गट नं 1134/3 - मुळ गटांतन हातनुर प्रकल्पासाठी संपादन 3हे 08 आर - फेरफार क्र 13477
तरी फेरफार नोंद क्र 18435 ने स्वतंत्र सातबारा गट नं 1134/पैकी - “कार्यकारी अभियंता हतनुर प्रकल्प” नावाने तयार केलेने सदर गट नं 1134/1, 1134/2 व 1134/3 वरील इतर अधिकारातील शेरे – 1) हतनूर प्रकल्प साठी जमीन हे 3.00 आर आकार १९.६७ संपादन 2) हतनूर प्रकल्प साठी जमीन हे 3.08 आर आकार १९.६७ संपादन - फेरफार क्र 9531 3) हतनूर प्रकल्प साठी जमीन हे 3.08 आर आकार १९.६७ संपादन - फेरफार क्र 9531 4) मुळ गटांतन हातनुर प्रकल्पासाठी संपादन 3हे 08 आर - फेरफार क्र 13477 कमी केले असे.
मा. अप्पर जिल्हानिरीक्षक भूमीअभिलेख जळगाव यांचेकडील क.जा.प. नं 2/1983 नुसार नोंद.