Ferfar #1641 · लोणी
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2
- Talathi
- अरविंद लीलाधर जाधव
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : लोणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा लि.लोणी ता.चोपडा जि. जळगाव
लिहून घेणार : सुनंदा दिलीप पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 3/2 तपशिल : लोणी वि का स सो र. रु. 400000/- दि.28/01/2014 बोजा दाखल. - 799
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत लोणी
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा लि.लोणी ता.चोपडा जि. जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल
असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.