सातबारा Watch

← खर्डी

Ferfar #3275 · खर्डी

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
दिपक अमृत पाटील
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. मुंबई शाखा अडावद ता चोपडा , लिहुन देणार : कल्पना कैलास पाटील रा. खर्डी गट नंबर/ 26 यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 4805 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.80 वर बोजा दाखल करणेबाबत: कल्पना कैलास पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 430000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.