Ferfar #1084 · वरगव्हाण
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/1
- Talathi
- दिपक अमृत पाटील
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026
लिहून घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा धानोरा
लिहून देणार : शरद दुर्वास पाटील रा. वरगव्हाण यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 415 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 29/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची डिक्लेरेशन प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा धानोरा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.