Ferfar #1086 · वरगव्हाण
चोपडा, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा धानोरा
लिहुन देणार : जिजाबाई शिवाजी चव्हाण यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 428 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 56 व 57 वर बोजा दाखल करणेबाबत जिजाबाई शिवाजी चव्हाण यांनी अर्ज दस्ताची डिक्लेरेशन प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा धानोरा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.