सातबारा Watch

← पंचक

Ferfar #3622 · पंचक

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
अरविंद लीलाधर जाधव
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : पंचक वि का सो सह सोसा लि.पंचक ता.चोपडा जि जळगाव लिहून घेणार : मुसा नथु खाटिक यांनी सर्व्हे क्रमांक : 102 तपशिल : दिनांक 07/07/2023 रोजी पंचक वि.का.स.सो.लि.पंचक ता.चोपडा चा मुसा नथु खाटिक यांच्या नावे रु.400000/- या रकमेचा इकार केला. - 3181 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पंचक वि का सो सह सोसा लि.पंचक ता.चोपडा जि जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.