Ferfar #6079 · धानोरा प्र.अ.
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 286, 293/पैकी/9
- Talathi
- प्रमोद प्रभुदास माळी
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
अधिकारी : वसुली अधिकारी पुष्पक को.ऑप क्रेडीट सो.लि.मुंबई.
आदेश क्रमांक : जावक क्रमांक वसुली अधिकारी /पुष्पक/जप्तीआदेश ना हरकत/THN275/267/2026-27
आदेश दिनांक : 08/10/2026
तपशिल :- बाजूस दाखल मौजे धानोरा प्र अ ता चोपडा येथील गट नं 286 व 293/9 6069 या फेरफार क्रमांकने पुष्पक को ऑप क्रेडीट सो.लि.मुंबई यांचा श्री शशिकांत काशिनाथ महाजन यांचे नावे रक्कम 2,80,140/- बोजा. तसेच गट नं 293/पैकी/9 6069 फेरफार क्रमांकने पुष्पक को ऑप क्रेडीट सो.लि.मुंबई यांचा श्री शशिकांत काशिनाथ महाजन यांचे नावे रक्कम 2,80,140/- बोजा करण्यात आला होता. सदर बोजा ची रक्कम पूर्ण परतफेड केल्याने सदर बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी पुष्पक को.ऑप क्रेडीट सो.लि.मुंबई.यांचेकडील ( नमुना फॉर्म नं 4 ) पत्र/आदेश स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द करणेबाबत आदेश वसुली अधिकारी /पुष्पक/जप्तीआदेश ना हरकत/THN275/267/2026-27 दिनांक 08/10/2026 आलेवरून सदर 7/१२ वरील बोजा कमी करणेबाबत नोंद घेण्यात आली असे.