सातबारा Watch

← चांदसणी

Ferfar #1174 · चांदसणी

चोपडा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
56/1
Talathi
गजानन अरुण सपकाळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार : धानोरा वि.का.स.सो.लि. धानोरा ता.चोपडा लिहून घेणार : दीपक लखीचंद तिवारी यांनी सर्व्हे क्रमांक : 56/1 (चांद्सनी) तपशिल : दिनांक 31/07/2013 रोजी धानोरा वि.का.स.सो.लि. धानोरा ता.चोपडा चा दीपक लखीचंद तिवारी यांच्या नावे र.रु.625000/- कर्ज. - 556 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत धानोरा वि.का.स.सो.लि. धानोरा ता.चोपडा यांनी दाखला दिलेवरुन तसेच मा.जिल्हधिकारी जळगाव यांच्याकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.