Ferfar #57701 · चोपडा
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 857
- Talathi
- गणेश राजाराम महाजन
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026लिहून देणार व घेणार : सुधिर दिनकरराव पाटील यांनी
मौजे चोपडा शिवारातील बिनशेती गट नं 857 मधील प्लॉट नं 1 ते 28 मधील काही प्लॉटच्या इतर हक्कात मुळगटावरील बोजे कायम असत असा शेरा दाखल आहे. परंतु मुळ गट 857 च्या 7/12 उता-यावर कोणताही बोजा नाही. तसेच अर्जदार यांनी मुळ 7/12 व सर्व फेरफार नोंदीचे कागदपत्रे हजर केले असून सदर बोजा चा उल्लेख दिसून येत नाही त्यामुळे सर्व कागदपत्रांचे अवलोकन करून व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून मुळगटावरील बोजे कायम असत असा शेरा कमी केला असे.
857/प्लॉट नं/19,857/प्लॉट नं/20,857/प्लॉट नं/21,857/प्लॉट नं/23,857/प्लॉट नं/24,857/प्लॉट नं/3,857/प्लॉट नं/4,857/प्लॉट नं/5,857/प्लॉट नं/6,857/प्लॉट नं/7,857/प्लॉट नं/8,857/टॉटलॉट/प्लॉट,857/प्लॅट नं/22,857/प्लॉट नं/1,857/प्लॉट नं/10,857/प्लॉट नं/11,857/प्लॉट नं/12,857/प्लॉट नं/13,857/प्लॉट नं/14,857/प्लॉट नं/15,857/प्लॉट नं/16,857/प्लॉट नं/17,857/प्लॉट नं/18,857/प्लॉट नं/9